HW News Marathi
व्हिडीओ

भास्कर जाधवांनी उधळली भाजपची अभिरूप विधानसभा! फडणवीसांचा रुद्रावतार

आघाडी सरकारने 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मार्शलने केलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही तर आणीबाणी असल्याचा आरोप केला. (maharashtra government’s action against opposition mlas parallel assembly)

#DevendraFadnavis #BhaskarJadhav #MaharashtraAssembly #AbhirupVidhansabha #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

TMC अतिक्रमण विभाग चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे; BJPचे आमदार Sanjay Kelkar यांचे गंभीर आरोप

News Desk

Amol mitkari | अमोल मिटकरींकडे ५३ लाखांची संपत्ती आली कुठून ?

Arati More

Balasaheb Thackeray ,Chagan Bhujbal | बाळासाहेबांची अटक विसरून भुजबळांना शिवसेना स्विकारणार ?

Arati More