HW News Marathi
व्हिडीओ

“घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जाईल”,विधानसभेत सरनाईक भावूक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या अडचणीत सापडले आहेत. याबाबत आज (६ जुलै) विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात बोलताना प्रताप सरनाईक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जाईल, असे यावेळी सरनाईक म्हणाले.

#PratapSarnaik #ED #UddhavThackeray #Shivsena #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra #MaharashtraAssembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Balasaheb Thackeray जयंती विशेष

News Desk

मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या मेहुण्याला ED चा दणका! Sharad Pawar यांची पहिली प्रतिक्रिया…

News Desk

“निवडणूक आता अटळ, BJP तिसरी जागा 100 टक्के जिंकेल”, Chandrakant Patil यांचा विश्वास

News Desk