HW News Marathi
व्हिडीओ

OBC बाबत आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य; भाजप आक्रमक, Ajit Pawar चिडून म्हणाले, “मला हे सगळं…”

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आता आपल्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच अडचणीत आलेत. भाजपने आक्रमकपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु केलीय. आज दिवसभर या प्रकरणावरून राज्यात गदारोळ सुरुये. “ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. लढायची वेळ येते तेव्हा ते मैदानात नसतात”, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केलं. तिथून हा वाद सुरु झाला. त्यानंतर, महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन आव्हाड यांच्या या भाषणाचा ५१ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आणि हा वाद पेटला. पुढे, आज दिवसभर यावरून भाजपने महाविकासाआघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाच आणि सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनीही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिलीय.नेमकं काय घडलंय आज ह्यावरून पाहूया.

#JitendraAwhad #AjitPawar #OBC #SharadPawar #GopichandPadalkar #NCP #MVA #MaharashtraPolitics #UddhavThackeray #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…हे सरकार पाण्याचे शत्रू, त्यांना मालपाणी कमावण्यातच रस!; Devendra Fadnavis

News Desk

Devendra Fadnavis BJP | बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे काय ?

Gauri Tilekar

सातव्या वेतन आयोगाचा फुटबॉल करणे थांबवा

News Desk