HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपालांचा पुन्हा महाविकासआघाडीला धक्का!; विधानसभेच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार कि नाही?

विधानसभा अध्यक्ष पदाची निवड आवाजी मतदानने होण्याची निवडणूक करण्याची प्रक्रिया ही घटनाबाह्य असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात राज्यपालांनी महाविकासआघाडी सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे आता महाविकासाघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. आता पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल असा वाद पाहायला मिळत आहे. राज्यपालांच्या भूमिकेनंतर राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

#BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP #MVA #MaharashtraPolitics #MLS #MLA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भास्कर जाधवसोबत खडाजंगी करणं एवढं सोपं नाही”, Yogesh Kadam यांना चिमटा

News Desk

Santosh Bangar यांची दंबगगिरी,व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

News Desk

Raju Waghmare | भाजप म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’ !

News Desk