HW News Marathi
व्हिडीओ

“फार अभ्यास नको,ओझं होईल!”; Sanjay Raut यांचा Bhagat Singh Koshyari यांच्यावर बोचरा निशाणा

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नाही. त्यांना अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत लगावला आहे. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवरून राऊतांनी राज्यपालांवर टीका केली. राऊतांनी आज (२७ डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना टीकास्त्र केले

#SanjayRaut #BhagatSinghKoshyari #ChandrakantPatil #Shivsena #UddhavThackeray #DevendraFadnavis #MVA #BJP #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sujat Aambedkar On Sharad Pawar | ‘जाणते राजे फक्त बारामतीपुरतेचं’ आंबेडकर पुत्राचा हल्लाबोल !

Arati More

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का?

News Desk

Jyotiraditya Shinde Congress | महाराष्ट्रामध्ये सिंधिया नाही… शिंदे आहे शिंदे !

swarit