HW News Marathi
व्हिडीओ

Rohit Pawar Exclusive | रोहित पवार ‘जायंट किलर’ ठरणार का ?

अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचार ऐन रंगात आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजप-शिवसेनेत झालेल्या मेगाभरतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीची ताकद चांगलीच वाढली. मात्र, आघाडीला आपले अस्तित्त्व टिकून ठेवण्याचे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी हेमंत गडकरी यांनी…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर Sandeep Deshpande आणि Santosh Dhuri यांना अटकपूर्व जामीन मंजूर!

News Desk

2021 मध्ये तुमच्या आयुष्यात बदलणार या ‘4’ महत्वाच्या गोष्टी!

News Desk

चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून Shivsena आणि Vanchit आमने – सामने

News Desk