HW News Marathi
व्हिडीओ

अजित दादा…आता तुमच्या स्टाईलने केंद्राकडून महाराष्ट्रासाठी पैसे घेऊन या !, रोहित पवारांचे आवाहन

जीएसटी परिषदेची आज (५ ऑक्टोबर) बैठक आहे. हि बैठक गाजणार असल्याची चर्चा असून बिगर भाजपशासित राज्ये केंद्राला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना “अजितदादा…आता तुमच्या स्टाईलने केंद्राकडून पैसे घेऊन या”, असे आवाहन केले आहे. रोहित पवार यांनी तशी फेसबुक पोस्टच केली आहे. त्याचप्रमाणे, “केंद्र सरकारसोबत महाराष्ट्रासाठी भांडताना अन्य राज्यांसाठीही पाठपुरावा करावा”, असेही रोहित पवार म्हणाले.

#AjitPawar #RohitPawar #NarendraModi #GST #UddhavThackeray #Maharashtra #GSTCouncil #NirmalaSitharaman #42ndGSTCouncil
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Crawford Market मध्ये आकर्षक परदेशी फळांची रेलचेल

News Desk

8 लाख रुपयाचा रस्ता 4 महिन्यात धिंगाणा पालकमंत्री पांदन रस्त्याचे वाजले तीन तेरा!

News Desk

Uddhav Thackeray यांनी भाजपला ऑफर दिली, Fadnavis खुश तर Ajit Pawar म्हणतात…

News Desk