HW News Marathi
व्हिडीओ

‘नवनित राणांनी खासदारकी सोडून अभिनयात जावं’चाकणकर असं का म्हणाल्या?

खासदार नवनीत राणा यांनी खोटं जातीचं प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे हायकोर्टाने त्यांना धक्का दिला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. नवनीत राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. तर आता याच प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणांना चांगलंच सुनावलं आहे.. इतकंच नाही तर पुन्हा अभिनय क्षेत्रात जाण्यास सांगितलं आहे… काय आहे प्रकरण पाहूयात….

#navneetrana #rupalichakankar #mp #ncp #amravati #maharashtra #loksabha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“३० वर्षांपर्यंत खड्डे होणार नाहीत असे रस्ते मुंबईत बनवणार”: Devendra Fadnavis

News Desk

खडसेंना संभाजीराजेंकडून शुभेच्छा तर शेतकऱ्यांसाठी संभाजीराजे ठोठावणार केंद्राचं दारं !

News Desk

“पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही”; Sanjay Raut

News Desk