HW Marathi
व्हिडीओ

Rupali Thombre-Patil | मनसे औरंगाबादचं संभाजीनगर करणार की नाही हे कळेलचं …

 

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याला पुण्याच्या महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे यांनी पाठिंबा दिल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली यावर मी त्यांना पाठिंबा देत नाही उलट स्त्रींयांबद्द्लच्या कायद्यांना कठोर करा अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली. तसेच औरंगाबादच्या संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता सेनेने हा मुद्दा आधी मांडला होता तर त्यांनी नाव बदलायचे होते पण आता राज ठाकरेंनी जर हा मुद्दा हातात घेतला तर ते पुर्ण करतील की नाही याचा आखोदेखा हाल आपण बघूच असेही त्यांनी HW Marathi शी बोलताना सांगितले.

Related posts

Eknath Khadse | मी शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांना भेटणार पण…!

Gauri Tilekar

Vaishno Devi experience seasons first snowfall ।वैष्णोदेवी पहाडांवर बर्फवृष्टीला सुरुवात

News Desk

Raj Thackeray | ‘राज’कारण

News Desk