HW News Marathi
व्हिडीओ

Rutuja Latke आणि Anil Parab यांनी ‘मातोश्री’वर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट!

ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शेवटच्या क्षण पर्यंत प्रयत्न सुरु होते. आणि त्यांनी 3 तारखेला राजीनामा दिला आणि नंतर 12 तारखेला भ्रष्टाचार चे आरोप केले जातात हे किती घाणेरडे राजकारण आहे. उद्या आम्ही सर्व कार्यकर्ता घेऊन जाणार आणि उमेदवारी अर्ज भरणार आता त्यांनी मोहन मन दाखवावे आणि ही निवडणूक बिनविरोध करावी… आपली अशी परंपरा होती कि जर कोणाचे निधन झालं तर आपण ती निवडणूक बिनविरोध करतो निवडणुकीच्या निकाला नंतर मी विजय मानतो… यी बाळासाहेब यांची शिकवण आहे.

#AnilParab #RutujaLatke #UddhavThackeray #AmeyLatke #Andheri #Bypoll #Matoshree #ShivSena #BJP #EknathShinde #BMCElection #ThackerayVsShinde #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा; Eknath Shinde यांच्या सभेवर Bhaskar Jadhav यांची टीका

News Desk

पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या बुवाला बेड्या ! प्रकरण नेमकं काय ?

News Desk

शेतकऱ्यासांठी अस्वस्थ करणारी रात्र ! मका नोंदणीसाठी हजारो जण रात्रभर ताटकळत

News Desk