HW News Marathi
व्हिडीओ

Sachin Ahir Shivsena | शरद पवार ह्रद्यात , बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करायचयं !

सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. “शरद पवार हे माझ्या ह्रदयात आहे तर बाळासाहेब आणि उद्धव यांची ताकत माझ्या शरीरात असल्याचे सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पत्रकाराशी बोलताना म्हणाले आहे.” पुढे असे देखील म्हणाले की, “बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया अहिर यांनी दिली आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वकारण्यास तयार असल्याचे अहिर यांनी म्हटले आहे.”शिवसेनेत चांगली लोके येतायत, त्यांना येऊ तर द्या, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राजकारण राजकारणासारखे करायला पाहिजे, नितीमत्ता सोडून मी काही करणार नाही. पक्ष वाढवण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करणार असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. #SachinAhir #Shivsena #BJP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PUBG- Surgical Strike | या होळीला PUBG चे दहन !

swarit

“…तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये”,Sanjay Raut यांचा Shinde गटाला इशारा

News Desk

Uddhav Thackeray यांची आजची सभा, आतापर्यंत झालेल्या सभेंचा बाप!; Sanjay Raut यांचा आत्मविश्वास

News Desk