HW News Marathi
व्हिडीओ

Sachin Sawant | उद्धव आजोबा तोंड सांभाळून बोला !

लोकसभा निवडणुकांचा जोर चांगलाच वाढलाय, आणि विविध पक्षातील नेत्यांच्या शाब्दिक कुऱघोड्यांनाही उधान आलयं. एक नेता वार करतो तर दुसऱ्या पक्षातील नेते त्यावर लगेच पलटवार करातात. अशातच शुक्रवारी खामगावमध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत शिवसेना पक्षप्रमुख उदधव ठाकारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यांवर सडकुन टिका केली. त्यावर आता कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पलटवार केलाय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट मात्र वाटेतच सोडले प्राण!

News Desk

..ही काही राक्षस चालीसा नाही!, Chandrakant Patil यांची ShivSena वर टीका

News Desk

“तो तोंडाने बोलतो की…”; Sanjay Raut यांची Kirit Somaiya यांच्यावर बोचरी टीका

News Desk