HW News Marathi
व्हिडीओ

..ही काही राक्षस चालीसा नाही!, Chandrakant Patil यांची ShivSena वर टीका

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरापीटर्स बदलतायत. मग मोहित कंबोजच्या गाडीवर हल्ला करणे असेल किंवा पोलखोल यात्रेवर हल्ला करणे असेल किंवा आज जो ड्रामा असेल.

नवनित राणा, रवी राणा यांच्या घरासमोर कालपासून शिवसैनिक आहेत. पोलीस राणा दांपत्याला संरक्षण देऊ शकत नाहीत. तुम्ही जर प्रोटेक्शन देऊ शकत नसाल तर सत्ता सोडा. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलीय. हनुमान चालीसा म्हणायला विरोध करण्याचा कारण नाही. ही काही राक्षस चालीसा नाही. आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. संजय राऊत ट्वीट करुन दम कोणाला देतायत.आमचही कार्यकर्ता अशी तिरकस भाषा वापरु शकतो.

#ChandrakantPatil #ManishaKayande #SanjayRaut #RaviRana #NavneetRana #Matoshree #ShivSena #BJP #HanumanChalisa #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rickshaw चालकांच्या अडचणी त्वरित दुर करा; ShivendraRaje Bhosale यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

News Desk

शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

काय आहे यंदा मुंबईच्या राज्याचं प्रमुख आकर्षण?

Chetan Kirdat