HW News Marathi
व्हिडीओ

Sadabhau Khot and Swabhimani | -‘सदाभाऊंच्या’ सभेत ‘स्वाभिमानीचा’ राडा..

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सभेत स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. सदाभाऊ खोत यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. पिक विमा महायोजना व दुष्काळ निवारणाच्या योजनेबाबत कार्यकर्त्यांनी जाब विचारला.घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. #SwabhimaniSanghtna #SadabhauKhot #PikVima #Pimpari

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

RIT च्या विद्यार्थ्यांनी बनवला बैलगाडीसाठी ‘रोलिंग सर्पोट’

News Desk

farmer protest : न्यायासाठी शेतकरी मैदानात

News Desk

हा टाईम बॉम्ब मुंबईत फुटल्याशिवाय राहणार नाही!, जितेंद्र आव्हाड यांचा रेल्वेला इशारा

News Desk