HW News Marathi
व्हिडीओ

Sambhajiraje Exclusive | इतिहास गाडू नका ..संभाजीराजे आक्रमक!

मुख्यमंत्र्यांनी हा विषय तात्काळ स्थगित करण्याचे आदेश संबंधित मंत्रालयाला देण्यात येतील, असे मला सांगितले आहे. जुलै महिन्यामध्ये सुध्दा गडकिल्ल्यांवर हॉटेल उभारण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे हे गडकिल्ले आहेत. महाराजांचा चरणस्पर्श झालेला प्रत्येक किल्ला आम्हाला पवित्र आहे.गडांवर हॉटेल न करता जर त्यांचे जतन आणि संवर्धन केले तर देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी लोक येतील यातून स्थानिकांना रोजगार मिळतीलच पण त्याचबरोबर समृद्ध वारसा जपण्याचे समाधान सुध्दा मिळेल’- संभाजीराजे भोसले छत्रपती #SambhajirajeBhosle #Kolhapur #Devendrafadnavis #MaharashtraForts

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही उभे राहू, पण तुम्हाला बसवू”; पंकजा अन् प्रीतम मुंडेंसह काँग्रेसवरही Dhananjay यांची टोलेबाजी

News Desk

Eknath Shinde यांना Anand Dighe यांची 21 वर्षानंतर आठवण आली; सामानाच्या रोकठोक मधून जहरी टीका

Seema Adhe

राजकीय रोजगार हमीच्या मजूर कार्यकर्त्यावर न बोललेलं बरं : Sushma Adhare

News Desk