HW News Marathi
व्हिडीओ

मराठा आरक्षणात गडबड झाल्यास सरकार जबाबदार,खासदार संभाजीराजे आक्रमक!

मराठा समाजासाठी राज्य शासनाने EWS चा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाच्या आऱक्षणाला फटका बसण्याची शक्यता खासदार संभाजीराजे यांनी वर्तवली आहे. जर आर्थिक मागास वर्गाच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

#MarathaReservation #SambhajirajeChatrapati #UddhavThackeray #EWS #MahaVikasAghadi #BJP #NCP #Congress #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एकदाच शिव्यांची डिक्शनरी द्या,उगाच माझ्या आईला संताप नको”- Kirit Somaiya

News Desk

Satish Ukhe प्रकरणात मोठा गौप्यस्फोट!

News Desk

Sujay Vikhe vs Sangram Jagtap | संग्राम जगताप की सुजय विखे ? कर्डिलेंची गोची

News Desk