HW News Marathi
व्हिडीओ

Sujay Vikhe vs Sangram Jagtap | संग्राम जगताप की सुजय विखे ? कर्डिलेंची गोची

नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नगर शहराचे आमदार संग्राम अरुण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. भजपाकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते. त्यामुळे आता नगरमध्ये संग्राम जगताप विरूद्ध सुजय विखे-पाटील असा दोन युवा नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे संग्राम जगताप हे नेवासा-राहुरीचे भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशावेळी कर्डिले हे मंचावर आघाडीवर होते. आता जावयालाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने कर्डिले नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congress चे 25 आमदार नाराज; Bhai Jagtap यांनी सांगितलं कारण

News Desk

मंगळवार ठरला “संपवार”

News Desk

Pankaja Munde ,Dhananjay Munde | विधानसभेत मुंडे भाऊ- बहिण आमने सामने !

Arati More