HW News Marathi
व्हिडीओ

Sandeep Deshpande | विनोद तावडेंचा सोमय्या होईल। संदीप देशपांडे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप विरोधात सभांचा धडाका लावला आहे. या सभांमध्ये राज ठाकरे सरकारच्या अनेक योजनांबाबत पोलखोल करतायत. तर भाजप कडून माध्यमांशी संवाद करण्याची जबाबदारी शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर सोपविण्यात आली आहे. विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या सभांना टुरींग टॉकीज आणि स्टॅन्डअप काॅमेडी आहेत अशी टीका केली होती त्यांवर मनसे कडून प्रत्युत्तर देण्यात आलेय.तावेड यांच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विनोद तावडेंना मित्रत्वाचा सल्ला दिलाय. “विनोद तावडेंनी पंतप्रधान रोजगार हमी योजनेत काम करत असल्यासारखे रोज पत्रकारपरिषदा घेण्यासाठी त्यांना ठेवले की काय असा प्रश्नही त्यांनि विचारला आहे. #Elections2019 #sandeepdeshpande #RajThackeray #MNS #VinodTawde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” एक दाहक वास्तव ..!

Arati More

भाजपचं ‘Mission Mumbai’, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी Mumbai सज्ज

Chetan Kirdat

National Youth Day कलेची सांस्कृतिक युवागिरी

News Desk