HW News Marathi
व्हिडीओ

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; CDS बिपीन रावतही करत होते प्रवास

भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नरमध्ये कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत असल्याची माहिती मिळाली आहे. रावत या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली असून रावत यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

#CDSBipinRawat #HelicopterCrash #TamilNadu #RahulGandhi #ChopperCrash #Coonoor #IndianAirForce

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थेट मुख्यमंत्र्यांकडे वनमंत्री पद मागणारे हरिभाऊ राठोड आहेत तरी कोण?

News Desk

Narayan Rane,BJP,Shivsena | भाजपप्रवेशासाठी राणेंच्या गुडघ्याला बाशिंग !

Arati More

“भाजपा पुरस्कृत CM होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला”; Sanjay Raut

News Desk