HW News Marathi
व्हिडीओ

संगमनेर मधील शेतकऱ्यांना इतर पिकांनी रडवलं तर झेंडू पिकांने तारले

Sangamner तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर पिकांनी रडवल्याचं चित्र आहे, कारण वातावरणातील बदलते लहरी हवामान तसेच पिकांवरील पडणारे रोग यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, झेंडू फुलांनी खरेदी विक्रीमध्ये अचानक उसळी घेतल्याने या झेंडूने शेतकऱ्याला हसवल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे.

#Sangamner #Farmers #Marigold #Ahmednagar #Farming #Flowers #HeavyRain #ClimateChange #Crop #Maharashtra #GlobalWarming #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जल’ दिन विशेष : कोट्यावधी खर्चून योजना बंदच!; सामान्यांची पाण्याची वणवण का?

News Desk

मुख्यमंत्री पदावरून ShivSena आणि NCP मध्ये धुसपूस?

News Desk

Nitin Gadkari On Ayodhya Verdict | अयोध्या निकालावर नितीन गडकरी म्हणतात…

Arati More