HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Dhotre | विदर्भातील भाजपचा बहुजन चेहरा, संजय धोत्रे

नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणुन शपथ घेतली. तर त्यांच्यासोबत देशभरातील ५७ खासदारांनीही मंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. याच मंत्री मंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांची वर्णी लागली आहे. तर विदर्भातील अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना सुद्धा मंत्रीपद निश्चित झालं आहे. संजय धोत्रे यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा दुसऱ्यांदा पराभव केलाय. संजय धोत्रे यांना राज्यमंत्री म्हणून मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयची जबाबदारी देण्यात आली आहे. #SanjayShamraoDhotre #BJP #MinistryofHumanResourcesDevelopment #NarendraModiCabinet

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निलेश लंकेंच्या कोविड सेंटरची योगी आदित्यनाथांना भुरळ..फोन आला आणि पुढे …

News Desk

Eknath Shinde यांचा पवार कुटुंबियांना दणका!, Rohit Pawar यांची ‘ही’ विनंती मुख्यमंत्री मान्य करणार?

Manasi Devkar

Narendra Modi-Sharad Pawar | दिल्लीत राज्यातील स्थितीबाबत मोदी- पवारांमध्ये चर्चा

Gauri Tilekar