HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Kakade Exclusive | उदयनराजेंना ८० वर्षांच्या वयोग्रस्ताने हरवलयं, मग आता खासदारकी कशाला ?

 

उदयनराजे भोसले यांचं भाजपमध्ये फारसं योगदान नाही. ते पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यामुळं पक्ष त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई करणार नाही,’ असं म्हणत, भाजपचे पुण्यातील नेते संजय काकडे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवर जोरदार दावा केला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजे-उदयनराजे बैठकीत नेमकं काय झालं? मराठा आरक्षणाबाबत काय तोडगा निघाला?

News Desk

Nirmala Sitharaman on Onion Prices | काळजी करु नका, मी कांदा खात नाही !

Gauri Tilekar

भारताच्या सर्वात अवजड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk