HW News Marathi
व्हिडीओ

Navneet Rana यांनी केलेल्या आरोपांचं मुंबई पोलिसांनी केलं खंडन; Sanjay Pandey यांनी दाखवला व्हिडिओ

आपण अनुसूचित जातीचे असल्याने मुंबई पोलिसांकडून आपल्याला भेदभावाची वागणूक दिल्याची तक्रार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे केली. या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्त सजय पांडे यांनी नवनीत राणा यांचे आरोप खोडून काढले आहेत.

#NavneetRana #RaviRana #ShivSena #RanaVsSena #Matoshree #MumbaiPolice #SanjayPandey #ViralVideo #KharPolice #HanumanChalisa #Mumbai #Bandra #MumbaiPoliceCommissioner #CPSanjayPandey #YuvaSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kishori Pednekar प्रकरणात ‘या’ सगळ्यांचा मनसुख हिरेन होऊ नये – Kirit Somaiya

Manasi Devkar

…तर Thackeray सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही! – Ramdas Athawale

News Desk

“वळसे-पाटलांना आता आम्ही दाखवतो की…”; Girish Mahajan यांचं मोठं आव्हान

News Desk