HW News Marathi
व्हिडीओ

“सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, नाहीतर उघडे पडाल!”; Sanjay Raut यांचा Chandrakant Patil यांना इशारा

“किरीटच्या बाजुने बोलणाऱ्या भाजप नेत्यांनी या प्रकरणात पडू नये, नाही तर उघडे पडाल,” अशा धमकी वजा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. राऊतांनी आज (१७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत सोमय्यांवरी घाणाघाती हल्ला केला. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोप-प्रत्यरोप सुरू आहे. नुकतेच राऊतांनी पत्रकार परिषद किरीट सोमय्या, भाजप आणि ईडीवर आरोप केले. या पत्रकार परिषदेते सोमय्यांचा उल्लेख दलाल असा केला. यानंतर राऊतांनी गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते वारंवार एकमेंकांवर आरोपाच्या फैऱ्या झाडत आहेत.

#SanjayRaut #ChandrakantPatil #KiritSomaiya #Shivsena #BJP #MVA #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #UddhavThackeray #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congress चे 10 आमदार बहुमत चाचणीला का हजर नव्हते?, Yashomati Thakur म्हणाल्या…

News Desk

Narayan Rane यांचे वकील Aniket Nikam नेमके कोण ?

News Desk

Dhananjay Munde यांची मी पहिली की पाचवी बायको? Karuna Munde चे गौप्यस्फोट!

News Desk