HW News Marathi
व्हिडीओ

“त्यांचा एक बाप असेल तर येतील”, Shivsena Bhavan ताब्यात घेण्यावरून राऊत आक्रमक

Shivsena Bhavan: मुंबई महापालिकेतील कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राऊत केवळ टीका करूनच थांबले नाहीत तर त्यांनी शिंदे गटाचा थेट बापच काढला आहे. शिंदे गट एका बापाचे असतील तर शिवसेना भवनाकडे येतील, असं आव्हानच संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलं आहे.

#SanjayRaut #Shivsena #BMC #BMCElection #Dadar #BMCOffice #ShivsenaBhavan #EknathShinde #Maharashtra #DevendraFadnavis #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक मृत्यू, ५ यंत्रणा पण निष्कर्ष काय ? सुशांतसिंह राजपूतची हत्या कि आत्महत्या?

News Desk

‘Beach Please’ एक अनोखा उपक्रम

News Desk

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जनता माफ करणार नाही!

News Desk