HW Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रावर वारंवार अन्याय ! पद्म पुरस्कार देतानाही केंद्राची मनमानी, राऊतांचा आरोप

देशाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. “देशात आणि जगात महाराष्ट्राचे एवढे मोठे योगदान असूनही महाराष्ट्रावर वारंवार अन्याय होत आहे. पद्म पुरस्कार देतानाही केंद्राची मनमानी दिसून आली आहे. ठाकरे सरकारने सुचवलेल्या नावांचा केंद्राकडून विचारच करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात एकूण फक्त ६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

#SanjayRaut #NarendraModi #PadmaAwards #Maharashtra #UddhavThackeray #SharadPawar #RepublicDay2021 #HappyRepublicDay2021

Related posts

दहशतवादी हल्ल्याच्या १० वर्षांनंतर सुरक्षेबाबत मुंबईकरांची मतं

News Desk

PrakashAambedkar | आमचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर मुख्यमंत्री असेल

Arati More

राज ठाकरे राज्यपालांचं महत्व का वाढवतायत? राजकीय अर्थ काय?

News Desk