HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut Press conference | ‘मी पुन्हा येईन’असं आम्ही म्हणत नाही,आम्ही कायम महाराष्ट्रात असु

“महाराष्ट्र सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावं लागणार आहे. तुम्ही पुढील पाच वर्ष काय घेऊन बसलात. पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. आम्ही सारख मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,” असं म्हणणार नाही. तसंच ये-जादेखील करणार नाही. कायम सत्तेत राहू,” असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.#SanjayRaut #Shivsena #BJP #NCP #SharadPawar #UddhavThackeray #SoniaGandhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पडळकर पुन्हा शरद पवारांविरुद्ध आक्रमक! ‘डिजिटल गनिमी कावा’ करत साधला हेतू

News Desk

राज्यसभा निवडणुकीत Sambhajiraje यांनी माघार घेताच Pankaja Munde यांनी व्यक्त केली खंत

News Desk

Nawab Malik : PM च्या सुरक्षेत चूक होने अतिशय गंभीर विषय

News Desk