HW News Marathi
व्हिडीओ

मला धमकी देणारा जन्माला आला नाही ! संजय राऊतांची पत्रकार परिषद 

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली. आज (२९ डिसेंबर) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून घेतली आहे. यावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

#SanjayRaut #ED #BJP #DevendraFadnavis #Shivsena #SharadPawar #NCP #AjitPawar #RajThackeray #MNS #EknathKhadse #UddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभियांत्रिकी पदवीधारकांचे भरतीविरोधात आंदोलन

News Desk

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

Chetan Kirdat

‘कसं काय पाटील बरं हाय का?’ म्हणत Sushma Andhare यांचा Gulabrao Patil यांना टोला

News Desk