HW News Marathi
व्हिडीओ

“किरीट सोमय्या वेडा माणूस”, Sanjay Raut यांनी पुन्हा डिवचलं|

“कोण आहे किरीट सोमय्या? सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही. लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल”, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

#KiritSomaiya #SanjayRaut #MVA #UddhavThackeray #DevendraFadnavis #ChandrakantPatil #AnvayNaik #Shivsena #BJP #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vasant More यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका?, MNS मधील मतभेदाबाबत व्यक्त केली नाराजी

News Desk

राज्यपालांनी ठाकरे सरकारपुढे एक पाऊल घेतलं मागे…

News Desk

Loksabha Elections 2019 | दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला..

Arati More