HW News Marathi
व्हिडीओ

“…त्यामुळे BJP आणि त्यांचे बगलबच्चे हादरलेत” – Sanjay Raut

महाराष्ट्रातला वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि निवडणुकांना सामोरे जायचे अशी पडद्यामागून पटकथा लिहिली जातेय असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पाठिंबा मिळतो आहे, त्यामुळे भाजप आणि त्यांचे बगलबच्चे हादरले आहे. अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

#SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #RajThackeray #MNS #NarayanRane #BJP #EknathShinde #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Beed मध्ये Vinayak Mete यांच्या Shivsangram भवनात अंत्यदर्शन घेण्यास उसळला जनसागर!

News Desk

ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुनगंटीवार म्हणाले, “काही कार्यकर्त्यांना टिकवण्याचा हा अपयशी मार्ग”

News Desk

“बीडमध्ये महाविकासआघाडीचा धर्म पाळलाच जात नाहीय”; Omraje Nimbalkar कडाडले; Dhananjay Munde कात्रीत?

News Desk