HW News Marathi
व्हिडीओ

शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन देण्याची वेळ आणू नका ! राऊतांचा सणसणीत इशारा

भाजपचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #AshishShelar #SenaBhavan #Shivsena #BJP #PravinDarekar #Mumbai #SenaBJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Loksabha Elections-2019 | जाणून घ्या ‘आचारसंहिता’ म्हणजे काय ?

News Desk

मंत्री खुशाल मात्र विद्यार्थ्यांची दैना; कोण घेणार यांची दखल?

Chetan Kirdat

पक्षादेश धुडकावत भाजप नेत्याच्या ‘मिसळ पार्टी’त मनसे नेत्यांची हजेरी, गटबाजी भोवणार?

News Desk