HW News Marathi
व्हिडीओ

Ed Notice म्हणजे प्रेमपत्र,Sanjay Raut यांनी साधला BJP वर निशाणा! fadnavis काय म्हणाले?

ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली हा मुख्यमंत्र्यांना धक्का वगैरे काही नाही. अनिल पबरच काय अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्या जवळचा आहे. त्यामुळे कितीही नोटिसा पाठवा. आम्ही घाबरणारे आणि डगमगणारे नाही, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. तर अशा नोटीसा म्हणजे प्रेमपत्र आहेत असही राऊत म्हणाले sanjay raut slams bjp over ed notice to anil parab)

#SanjayRaut #DevendraFadnavis #AnilParab #EdNotice #Maharashtra #MahaVikasAghadi #BJP #Shivsena #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena – Rane वादाच्या मुळ कारणांपैकी ही काही कारणं…

News Desk

अर्रर्रर्र… Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

News Desk

तडीपार आणि 302 काय असते, संजय राऊत यांना काय माहीत

News Desk