HW News Marathi
व्हिडीओ

एक दुजे के लिए’ सिनेमाचा पडद्यावर झाला तसाच राजकीय अंत होईल Sanjay Raut

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार आणि सेनेच्या बंडखोर नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेना सोडलेल्यांनी स्वतंज्ञ पक्ष तयार करावा, असा सल्लाही राऊतांनी दिला आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारचा राजकीय अंत लवकरच होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

#SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #Loksabha #Rajyasabha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP – Manse Alliance | फक्त लढ म्हणा…

Arati More

Chandrakant Patil – Raj Thackeray भेटीत ‘हे’ घडलं ! Exclusive माहिती…

News Desk

Maharashtra Government | आज होणार ? ‘ठाकरे’ सरकारच्या खातेवाटपाचा निर्णय

Gauri Tilekar