HW News Marathi
व्हिडीओ

Satej Patil,Hasan Mushrif,Balasaheb Thorat | कोल्हापुरला पालकमंत्रीचं मिळेना….! ‘हे’ नेते स्विकारणार का पालकत्व ?

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपण कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.तर दुसरीकडे कोल्हापुरचे मोठे नेते म्हणजे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना भंडारा आणि अहमदनगरचं पालकमंत्रिपद द्ण्यात आलय. त्यामुळे आता कोल्हापुरचं पालकत्व नेमक कोणाकडे जाणार याविषयी उत्सुकता आहे.#BalasahebThorat #Kolhapur #SatejPatil #HasanMushrif #Congress #NCP #Shivsena #Kolhapur #guardianMinister

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rohit Pawar -NCP | रोहित पवार विधानसभा निवडणुक लढवणार…

Arati More

Pakistani Jet F-16 shot down | भारताने पाकिस्तानचा डाव उधळला, दिवसभरातील घटनाक्रम

Atul Chavan

माझ्याकडे पण टॅलेंट आहे, पण मला कधी प्लॅटफॉर्म मिळालं नाही!

News Desk