HW Marathi
व्हिडीओ

Sayaji Shinde | जन्मापासून मृत्यूपर्यंत झाड आपल्याला सांभाळत असतं…

बीड जिल्हा हा नेहमीच दुष्काळ ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखण्यास येतो आणि याच जिल्ह्यत जगातले पहिले वृक्ष संमेलन भरवण्यात आले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पर्यावरण टिकवण्यासाठी बीड च्या पालवन येथे जगातल्या पहिल्या दोन दिवसीय वृक्ष संमेलनाची सुरुवात झाली आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई वनराई या भागात जवळपास दिडलाख वृक्षारोपण करण्यात आले असून या ठिकाणी झाडे जोपासणे आणि झाडे जगवणे कित्ती महत्वाचे आहे याची जनजगृती या माध्यमातून करण्यात आली आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येनी वृक्ष प्रेमी यांनी सहभाग नोंदवला. या सोबतच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी या संमेलनाचा लाभ घेतला सह्याद्री देवराई नावाने सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष लागवड आणि सर्वधनाची मोहीम हाती घेतली आहे.

Related posts

India vows to isolate Pakistan ।पाकिस्तानची चारी बाजुने नाकाबंदी

News Desk

Modi Government |अंतिम बजेटमध्ये करणार या घोषणा ?

News Desk

हिंदुस्थानाला झालाय प्रदूषणाचा कॅन्सर

News Desk