HW News Marathi
व्हिडीओ

एससी-एसटी कायद्याविरोधात भारत बंद, मुंबईत बंदला अल्पसा प्रतिसाद

मुंबई | एस.सी – एस.टी कायद्याचा विरोधात भारतातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदान येथे 250 ते 300 इंटरनेशनल प्रेस कम्युनिटीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन पुकारले आहे. यावेळी संविधानानुसार 10 वर्ष आरक्षण लागू केलं गेलं, आपला देश जर संविधानिक प्रक्रियेचे पालन करतो, तर संविधानानुसार तात्काळ आरक्षण रद्द केलं पाहिजे. आमच्या अश्या अनेक मागण्या आहे. आणि जर आज मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालू. असे देखील डॉ परविंदर पांडे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rajendra Bhatt Exclusive| ‘मुंबईत भीलवाडा पॅटर्न शक्य नाही ‘

Arati More

Demonetization नंतर बनावट नोटांचं प्रकरण दाबलं गेलं, तेव्हाही Sameer Wankhede यांच्याकडेच चार्ज!

News Desk

सभा घेण्याचा अधिकार सर्वांना फक्त..; उद्या होणाऱ्या सभेवर Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

News Desk