HW News Marathi
व्हिडीओ

भाजपने गमावली ३ री महानगरपालिका! महाविकासआघाडीचा धक्का

अहमदनगर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सांगली आणि जळगाव पाठोपाठ भाजपनं तिसरी महापालिका गमावली आहे. अहमनगर महापालिकेत भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची महापौर तर राष्ट्रवादीच्या गणेश भोसले यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

#AjitPawar #EknathShinde #SujayVikhePatil #BJP #MahaVikasAghadi #Maharashtra #Ahmednagar #AMC #AhmednagarMunicipalCorporation

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde यांचा आपल्याच आमदारांना ‘शह’?; नव्या रणनितीसह विरोधकांशी वाढतेय जवळीक

News Desk

पंकजा मुंडे भाजप सोडून शिवसेनेत जाणार का ?

News Desk

धनंजय मुंडेंवर बोलताना देवेंद्र फडणवीसांची भूमिका ‘सावध’ का? काय आहे कारण ?

News Desk