HW News Marathi
व्हिडीओ

“सत्तेमुळे ‘ते’ मदमस्त झालेत”; खंद्या समर्थकांकडून बीडमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का

शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांचा राजकीय वाद काही नवीन नाहीये. मात्र आगामी निवडणुकीच्या तोंडावर काका जयदत्त क्षीरसागर हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांचे पाच खांदे समर्थक काकांनी फोडले असून त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतला आहे.

#SandeepKshirsagar #SharadPawar #DhananjayMunde #JaydattaKshirsagar #Beed #TanajiSawant #Shivsena #NCP #Maharashtra #PankajaMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही उद्धव ठाकरे यांना पाठिबा देण्यासाठी आलोय”

News Desk

महाराष्ट्रात ‘गोल्डन गॅंग’चं काम सुरुय! Sanjay Raut यांचा हल्लाबोल

News Desk

शिवसेनेच्या MLA Yamini Jadhav यांची आमदारकी धोक्यात,आयकर विभागाची ‘ही’ मागणी!

News Desk