HW News Marathi
व्हिडीओ

सगळे Anand Dighe नसतात हे बरोबरच आहे, पण..! – शहाजी बापू पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

“काय झाडी, काय हाटील…” या डायलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील सेलिब्रिटी बनलेत. मात्र आता शहाजीबापूंची चांगलीचा दमछाक होत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना मुंबई गाठेपर्यंत कशी भंबेरी उडते हे त्यांनी आपल्या खास शैलीतून कथन केले.

#ShahajiBapuPatil #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #BalasahebThackeray #DasaraMelava #ShivajiPark #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अधिकाऱ्यांना खोक्याची ऑफर दिली”; आमदार लिंगाडेंचा गौप्यस्फोट

Chetan Kirdat

Parambir Singh यांचा मोठा खुलासा, ऐकीव माहितीवर Anil Deshmukh यांच्यावर आरोप

News Desk

Arun Jaitley | अरुण जेटली यांच्या पार्थिवावर आज दुपारी होणार अंत्यसंस्कार

Gauri Tilekar