HW News Marathi
व्हिडीओ

Parambir Singh यांचा मोठा खुलासा, ऐकीव माहितीवर Anil Deshmukh यांच्यावर आरोप

“परमबीर सिंह यांनी दिलेली माहिती ही त्यांना काही अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यांच्याकडे थेट अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याकडून सर्व माहिती ऐकीव आहे. उद्या जरी त्यांना साक्षीदार म्हणून उभं केलं तरी त्याला कोणताही अर्थ नाही कारण ते तेच सांगतील जे त्यांना इतर कोणीतरी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ठोस असं काहीच नाही”.

#AnilDeshmukh #ParambirSingh #HwnewsMarathi #ED #CBI #Absconder

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही फटकारलं ! मग पार्थ पवारांचा बोलविता धनी कोण ?

News Desk

निलेश लंकेच्या कोव्हीड सेंटरमध्येच पार पडला लग्नसोहळा! कौतुकही अन् टीकाही..

News Desk

Welcome Home Abhinandan | विंग कमांडर अभिनंदन मायभुमीत परतले

Atul Chavan