HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar, Dhananjay Munde | पवारसाहेब धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री करा!,७५ वर्षीय आजोबांची मागणी

महाराष्ट्रात भीषण दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, खानदेश, विदर्भ सगळीकडेच हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बीड येथे भेट दीली असता येथील लोकांनी त्यांच्या समोर आपला त्रास बोलून दाखवला. पाण्याची टंचाइ, जणावरांनासाठींचा चारा, चारा छावण्यांची परिस्थिती अशा अनेक समस्यांबाबत आमचं गह्राण राज्य सराकर पर्यंत पोहचवा अस म्हणत येथील लोकांनी शरद पवारांपुढे आपली व्यथा मांडली. मात्र या सर्व मागण्यांमध्ये एक विशेष मागणी येथील लोकांची दिसुन आली ती म्हणजे या दौऱ्याच्या वेळी येथील सभेत एका ७५ वर्षाच्या आजोबांनी धनंजय मुंडे यांनाच आमचे मुख्यमंत्री करा असा अशी मागणीच त्यांनी घातली. #SharadPawar #DhananjayMunde #NCP #Beed #DroughtinMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

याकूब प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिकिया

Seema Adhe

“Modi सरकारने देशाच्या तरुणाला खोटी स्वप्नं दाखवून फसवलं”- Nana Patole

News Desk

BMC चा JCB येण्याआधीच नारायण राणेंनी बंगल्यावर स्वत: चालवला हातोडा!

Chetan Kirdat