HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar Is not going to ED Office | ईडी कार्यालयात न जाण्याचं शरद पवारांनी हे सांगितलं कारण…

“ईडीच्या कार्यालयाला जाण्याचा निर्णय मी तहकूब केला,” असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आज (२७ सप्टेंबर) दुपार २ वाजता बॅलार्ड पियर येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात स्वतःहून पाहुणचार घेण्यासाठी जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. मुंबईतील ईडीच्या कार्यलयाबाहेर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.#SharadPawar #ED #JayantPatil #Dhananjayunde #Jitendraawhad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra सरकारने राजकीय आरक्षण गांभीर्याने घेतले नाही; Gopichand Padalkar यांचा घणाघात

News Desk

Supriya Sule यांचा सवाल महिलांनाच का? पुरुषांना का नाही?

Manasi Devkar

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक तर समर्थकांचे निराळे नवस

News Desk