HW News Marathi
व्हिडीओ

Supreme Court च्या आदेशाचे उल्लंघन करणं पडलं महागात; Mumbai मध्ये 2 मशिदींवर गुन्हे दाखल

मशिदींच्या लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन मशिदींच्या ट्रस्टीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

#SupremeCourt #MNS #Masjid #Loudspeaker #Bandra #Mumbai #RajThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल का ? आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात ?

News Desk

Vijay Wadettiwar | विदर्भाचा पहिला विरोधी पक्षनेता

News Desk

ठाकरे सरकारने गिरवला फडणवीसांचा पत्ता! घेतला सेम टू सेम निर्णय…

News Desk