HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar | शरद पवार – ” न उलघडलेलं कोडं”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. “मी माढ्यातून निवडणूक लढवावी असा सगळ्यांचा आग्रह आहे. मात्र पक्षाने अद्याप माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही. आम्ही कुटुंबात बसून चर्चा केली. मी स्वत: उभं न राहता नव्या पिढीला संधी द्यायचं ठरवलं आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. मात्र शरद पवारांच आजवरच वाागण म्हणडे , जो मै बोलता हु वो मैं करता हु और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेडली करता हु असचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांचा पडळकर-खोत यांच्यावर हल्लाबोल!

News Desk

“कुत्रा कितीही निष्ठावान असला तरी…”, Sanjay Raut यांनी शिंदे गटाला डिवचलं

News Desk

फडणवीस शिंदे गटातील मंत्र्यांवर भडकले; बैठकीत नक्की काय झालं?

Manasi Devkar