राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भर पत्रकार परिषद पत्रकाराच्या या प्रश्नावर प्रचंड संतापल्याची घटना घडली आहे. “आपले नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील आपल्याला सोडून जात असल्याच्या प्रश्नावर शरद पवार प्रचंड संतापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे उस्मानाबाद आणि कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत उपस्थित न राहिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, पदमसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी आहेत. हा धागा पकडत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.