HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांच्या संकेतानंतर खडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या हालचालींना वेग!’हा’नविन मुहूर्त …

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी खडसेंबाबत केलेल्या सूचक विधानानंतर राष्ट्रवादीतील हालचालींना वेग आला आहे. येत्या २२ ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP ) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
#EknathKhadse #SharadPawar #NCP #BJP #RakshaKhadse #DevendraFadnavis #AjitPawar #MahaVikasAghadi #ChandrakantPatil #Jalgaon
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पक्षप्रमुख म्हणून Uddhav Thackeray यांच्या सारखा माणूस नाही, पण त्यांना…”- Pratap Sarnaik

News Desk

“सगळ्यांनी बारामतीला यावे, Sitharaman यांचही स्वागत”- Supriya Sule

News Desk

Devendra Fadnavis BJP | शिवसेनेला अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिलाच नाही !

Gauri Tilekar