HW News Marathi
व्हिडीओ

“पक्षप्रमुख म्हणून Uddhav Thackeray यांच्या सारखा माणूस नाही, पण त्यांना…”- Pratap Sarnaik

शिंदे-फडणवीस सरकार सोमवारी विधानसभेत बहुमत प्रस्तावाला सामोरे गेले. आज ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक मतदानासाठी आपल्या जागेवर उभे राहिले तेव्हादेखील शिवसेना आमदारांकडून त्यांना ‘ईडी-ईडी’ चिडवण्यात आले. दरम्यान, यानंतर प्रताप सरनाईक यांनी HW मराठीशी संवाद साधला.

#PratapSarnaik #ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #FloorTest #BJP #ED #Maharashtra #MaharashtraPolitics #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“प्रत्येक वेळी हे सरकार तोंडावर का आपटतं?” Chandrakant Patil ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच Deepali Sayyed यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट; काय आहे कारण

Manasi Devkar

Sharad Pawar | शरद पवार – ” न उलघडलेलं कोडं”

News Desk