HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar | राजकारण करतांना तारतम्य ठेवावं !

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला माढा हा मतदारसंघ जिंकल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सध्या चांगलेच आक्रमक झाले असून नीरा देवधर धरणाचे बारामतीने घेतलेले अधिकचे पाणी बंद करण्याबाबत नुकतीच त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. महाजन यांनी सुध्दा बारामती व इंदापूर ला जाणाऱ्या नीरा डावा कालव्याचे पाणी बंद करण्याचा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजकारण करावं आम्ही ही करतो पण ते करताना तारतम्य ठेवावं. सध्या पाणीप्रश्न गंभीर असताना सर्वानी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे असा सल्ला निंबाळकरांना दीलाय #SharadPawar #Baramati #Madha #AjitPawar #droughtinMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“50 खोके एकमद ओक्के”, अधिवेशनातील घोषणेनंतर नाना पटोले म्हणाले…

Chetan Kirdat

महिलादिनी अजित पवारांचं महिलांना ‘खास’ गिफ्ट!

News Desk

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर Sudhir Mungantiwar यांची प्रतिक्रिया |

News Desk