HW News Marathi
व्हिडीओ

महिलादिनी अजित पवारांचं महिलांना ‘खास’ गिफ्ट!

जागतिक महिला दिनी सादर होत असलेल्या महाविकास आघाडी सरकाच्या अर्थसंकल्पावेळी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. पण आता अजित पवार यांनी महिलांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेचा समावेश आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठीही महत्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

#ajitpawar #uddhavthackeray #mahavikasaghadi #DCM #CM #maharashtra #Maharashtrabudget #Maharashtrabudget2021 #bjp #ncp #shivsena #congress #WomensDay #MaharashtraBudgetSession

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समृद्धी महामार्ग मधून माझं नाव कोणीही मिटवू शकणार नाही; Devendra Fadnavis

News Desk

BJP-NCP | आज भाजप, राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक

Gauri Tilekar

पालिका निवडणुकीसाठी Raj Thackeray यांचा ‘एकला चलोचा नारा’

Seema Adhe