HW Marathi
व्हिडीओ

वर्षभरापूर्वी आमच्या पक्षांतील अनेकांच्या अचानक अंगात आलं!, शरद पवारांचा घणाघात

ज्यांना भरभरून दिलं ते पक्षाला सोडून गेले असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मधुकर पिचड यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राष्ट्रवादीेचे नेते शरद पवार यांनी अहमदनगरच्या अकोले तालुक्यात माजी कै आमदार शशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावर केले आहे. “आमचे सहकारी आम्हाला सोडून गेले ज्यांना आम्ही भरभरून दिलं असे लोक आम्हाला सोडून गेले. यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड यांचं नाव न घेता शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अकोले तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

#SharadPawar #NCP #MadhukarPichad #Maharashtra #Ahmednagar #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil

Related posts

“शिशिकांत शिंदेंची किंमत १०० कोटी आहे काय ?” प्रवीण दरेकरांचा बोचरा सवाल

News Desk

Modi Government | मोदी सरकारच्या करोडो रुपयांच्या जाहीराती

News Desk

“Ajit Pawar NCP | सत्तेतील भागीदारच आंदोलन करत आहेत ! “

Gauri Tilekar